Amir Khan : आमिर खान आणि जेनेलिया यांची जोडी ‘सितारे जमीन पर’मध्ये झळकणार

मुंबई : बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या चित्रपटातील एका खास गाण्याचे शूटिंग करण्यात आले असून, या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री जेनेलिया डिसोझा देखील पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे गाणे एका अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी क्षणावर आधारित आहे. आमिर आणि … Continue reading Amir Khan : आमिर खान आणि जेनेलिया यांची जोडी ‘सितारे जमीन पर’मध्ये झळकणार