पुण्यातल्या भेटीत दडलंय काय? अमित शाह, फडणवीस, शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यातून रायगडकडे रवाना होण्यापूर्वी पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. रायगड दौऱ्यासाठी अमित शाह शुक्रवारी रात्री पुण्यात आले. येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री … Continue reading पुण्यातल्या भेटीत दडलंय काय? अमित शाह, फडणवीस, शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?