मुंबईतील विहीर मालकांना  महानगरपालिकेकडून बजावण्यात आलेल्या सूचनापत्रांना  १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती

केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करण्याची ‘भू-नीर’ ही ऑनलाईन प्रणाली अधिक सुलभ करुन जनजागृती करावी केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांचे केंद्रीय भू-जल प्राधिकरण प्रशासनाला निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : केंद्रीय भू-जल प्राधिकरणाचे बदललेले नियम व त्यापार्श्वभूमीवर यादृष्टिने मुंबईतील टँकरचालकांच्या मागण्या व त्यांचा संप यावर तातडीने तोडगा काढावा. कारण मुंबईतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा … Continue reading मुंबईतील विहीर मालकांना  महानगरपालिकेकडून बजावण्यात आलेल्या सूचनापत्रांना  १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती