Devendra Fadnavis : ‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…’

किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित विशेष कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार … Continue reading Devendra Fadnavis : ‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…’