पंचांग
आज मिती चैत्र शुद्ध एकादशी. शके १९४७, चंद्र नक्षत्र आस्लेषा. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर २२ चैत्र शके १९४७. शनिवार, दिनांक १२ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२४, मुंबईचा चंद्रोदय २.५८, मुंबईचा सूर्यास्त ६.५५ मुंबईचा चंद्रास्त ४.०७ . उद्याची राहू काळ ३.४७ ते ५.२१, चैत्र पौर्णिमा, हनुमान जन्मोत्सव, वैशाख स्नानारंभ, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी-तिथीप्रमाणे, जैन, फारशी आदर मासारंभ.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
|
 |
वृषभ : प्रवास करावे लागतील.
|
 |
मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळा.
|
 |
कर्क : कार्यमग्न राहणे जरुरीचे ठरेल.
|
 |
सिंह : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
|
 |
कन्या : संयम ठेवणे आवश्यक आहे.
|
 |
तूळ : गैरसमजूत होण्याची शक्यता आहे.
|
 |
वृश्चिक : आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील.
|
 |
धनू : नोकरीचे प्रश्न संपुष्टात येतील.
|
 |
मकर : जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील .
|
 |
कुंभ : महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
|
 |
मीन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
|