Heatstroke : उष्माघाताचा पहिला बळी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे. संस्कार सोनटक्के या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये तो इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. यानंतर त्याला उपचारासाठी … Continue reading Heatstroke : उष्माघाताचा पहिला बळी