

Baskin Robbins : बास्किन रॉबिन्स इंडियाची समर रेंज सादर!
पोर्टफोलिओमध्ये पहिल्यांदाच इटालियन जिलेटोचा समावेश मुंबई : प्रतिष्ठित अमेरिकन आईस्क्रीम ब्रँड आणि भारतासह जगातील सर्वात मोठी QSR आईस्क्रीम ...
पोको सी७१ ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी ६,४९९ रूपयांमध्ये आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी ७,४९९ रूपयांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे फ्लॅगशिप-लेव्हल वैशिष्ट्ये अधिक सहजसाध्य होतील.
पोको सी७१ ची निवड का करावी ?
सेगमेंटमधील सर्वात मोठा व सर्वात स्मूद डिस्प्ले - अत्यंत स्मूद स्क्रॉलिंग व गेमिंगसाठी ६.८८ इंच एचडी+ १२० हर्टझ डिस्प्ले.
स्लीक, स्टायलिश डिझाइन - आकर्षक, लक्षवेधक लुकसाठी गोल्डन रिंग कॅमेरा डेको आणि विशिष्ट स्प्लिट-ग्रिड डिझाइन. फक्त ८.२६ मिमी जाडी, तीन रंगांमध्ये उपलब्ध: डिसर्ट गोल्ड, कूल ब्ल्यू आणि पॉवर ब्लॅक.
ट्रिपल टीयूव्ही सर्टिफाईड - सुरक्षित स्क्रिन अनुभवासाठी ब्ल्यू लाइट रिडक्शन, फ्लिकर-फ्री डिस्प्ले आणि लो मोशन ब्लर.
पॉवर-पॅक्ड परफॉर्मन्स - विनासायास मल्टीटास्किंगसाठी १२ जीबी डायनॅमिक रॅम (६ जीबी + ६ जीबी व्हर्च्युअल) + ऑक्टा-कोअर प्रोसेसर.
दीर्घकाळपर्यंत टिकणारी पॉवर - ५२०० एमएएच बॅटरीसह १५ वॅट फास्ट चार्जिंग स्मार्टफोन दिवसभर कार्यरत राहण्याची खात्री देते.
प्रो प्रमाणे फोटोज व व्हिडिओज कॅप्चर करा - ३२ मेगापिक्सल ड्युअल कॅमेरासह प्रगत फोटोग्राफी वैशिष्ट्ये, फिल्म फिल्टर्स आणि नाइट मोड.
क्लीन अँड सेक्युअर अँड्रॉइड १५ - फ्यूचर-रेडी अनुभवासाठी २ मेजर अँड्रॉइड अपडेट्स आणि ४ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळवा.