 
                            पंचांग
आज मिती चैत्र शुद्ध दशमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पुष्य. योग दृती. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर २१ शके १९४७. शुक्रवार, दिनांक ११ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.२४, मुंबईचा चंद्रोदय ०२.०३, मुंबईचा सूर्यास्त ०६.५४, मुंबईचा चंद्रास्त ०३.२६, उद्याची. राहू काळ ०७.५८ ते ०९.३२. दमनक चथुर्दशी, हनुमान जन्मोत्सव उपवास, महात्मा जोतिबा फुले जयंती, पौर्णिमा प्रारंभ-उत्तर रात्री-०३.२१.

 
     
    












