Aaple Sarkar : ‘आपले सरकार’ पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद

मुंबई : नागरिकांना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुरू केलेले ‘आपले सरकार’ पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. आधुनिकीकरणाचे काम करायचे असल्यामुळे पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोणतेही शासकीय ऑनलाईन काम १४ एप्रिलपर्यंत ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे करता येणार नाही. Chembur Firing : चेंबूरमध्ये एका बिल्डरवर गोळीबार, प्रकृती स्थिर शासनाच्या … Continue reading Aaple Sarkar : ‘आपले सरकार’ पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद