Gauhar Khan : अभिनेत्री गौहर खान होणार दुसऱ्यांदा आई!

मुंबई : ‘बिग बॉस ७’ची विजेती अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली. ५ वर्षांपूर्वीच गौहरने जैद दरबारसोबत निकाह केला होता. तर २०२३ साली तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. गौहर आणि जैदने गोंडस मुलाला जन्म दिला होता. तर आता लेकाच्या जन्मानंतर दोन वर्षात गौहर … Continue reading Gauhar Khan : अभिनेत्री गौहर खान होणार दुसऱ्यांदा आई!