Dombivli News : डोंबिवली हादरली! रिक्षाचालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार

डोंबिवली : राज्यात अत्याचारांच्या घटनेच्या संख्येत वाढ होत आहेत. अशातच डोंबिवलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीत ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. Jejuri Khandoba Temple : जेजुरीच्या खंडोबा मंदिर आणि गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा मिळालेल्या माहितीनुसार, एक ३० वर्षीय गतिमंद महिला डोंबिवलीतील … Continue reading Dombivli News : डोंबिवली हादरली! रिक्षाचालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार