छगन भुजबळ नाराज; म्हणाले, मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा!

पुणे : महात्मा फुले वाड्याच्या कामासाठी मला उपोषण करावं लागेल, कारण मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे, असे विधान करत अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज आपल्या नाराजीचा स्पष्ट सूर लावला. पुण्यात फुलेवाड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भुजबळांनी यावेळी मंत्रिमंडळात डावलल्याबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्य … Continue reading छगन भुजबळ नाराज; म्हणाले, मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा!