BMC NEWS : मुंबईतील पहिला रोबोटिक वाहनतळ ठरला पांढरा हत्ती

भुलाभाई देसाई मार्गावरील पहिले रोबोटिक वाहनतळ ठरते पांढरा हत्ती देखभालीचा खर्च महिन्याला १५ लाखांचा खर्च मुंबई, खास प्रतिनिधी : दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्ग येथे असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील नुतनीकरण करून पहिले स्वयंचलित वाहनतळ लोकांसाठी खुले करून दिल्यानंतर आता या वाहनतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठीच महिन्याला सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती समोर येत … Continue reading BMC NEWS : मुंबईतील पहिला रोबोटिक वाहनतळ ठरला पांढरा हत्ती