भारत नौदलासाठी २६ राफेल खरेदी करणार, ६३ हजार कोटींचा करार होणार

नवी दिल्ली : भारत नौदलासाठी २६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणार आहे. हा ६३ हजार कोटी रुपयांचा करार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात नौदलासाठीच्या राफेलकरिता करार होणार आहे. रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, व्याज दर घटण्याची शक्यता या करारांतर्गत फ्रान्सची दसॉल्ट कंपनी भारतीय वैमानिकांना नौदलासाठीचे राफेल चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच नौदलाच्या तंत्रज्ञांना राफेलच्या देखभाल … Continue reading भारत नौदलासाठी २६ राफेल खरेदी करणार, ६३ हजार कोटींचा करार होणार