

भारत नौदलासाठी २६ राफेल खरेदी करणार, ६३ हजार कोटींचा करार होणार
नवी दिल्ली : भारत नौदलासाठी २६ राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणार आहे. हा ६३ हजार कोटी रुपयांचा करार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात नौदलासाठीच्या ...
भारताच्या सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम विभागाने एक परिपत्रक काढून बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिस बंद केल्याचे जाहीर केले आहे. ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसची परवानगी देणारे २९ जून २०२० चे परिपत्रक रद्द करण्यात आल्याचे नव्या परिपत्रकात नमूद आहे.

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, व्याज दर घटण्याची शक्यता
नवी दिल्ली : अमेरिकेने जगभरातून आयात केल्या जाणाऱ्या मालासाठी नवे टॅरिफ धोरण लागू केले आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात मोठ्या ...
भारताकडून मिळालेल्या ट्रान्सशिपमेंट कार्गो सर्व्हिसमुळे बांगलादेश आतापर्यंत भूतान, नेपाळ आणि म्यानमार यांच्याशी थेट व्यापार करू शकत होता. हा व्यापार आता अडचणीत सापडणार आहे.