Friday, May 9, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ९ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ९ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध अष्टमी शके १९४७ अष्टमी . चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग अतिगंड. चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर १९ चैत्र शके १९४७. बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२६ मुंबईचा चंद्रोदय १२.१५, मुंबईचा सूर्यास्त ६.५४ मुंबईचा चंद्रास्त २.०० उद्याची, राहू काळ ९.३३ ते ११.६ शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नवीन कामे मिळतील.
वृषभ : अनुकूल वारे वाहण्यास सुरुवात होईल.
मिथुन : सत्तेचा गैरवापर टाळावा.
कर्क : पोकळ डामडौलाच्या आहारी जाऊ नका.
सिंह : नवीन कामांची आखणी यशस्वी होईल.
कन्या : धावपळ करावी लागेल.
तूळ : मनाची प्रसन्नता लाभेल.
वृश्चिक : प्रगतीकारक दिवस राहील.
धनू : आपल्या कामात कार्यमग्न राहाल.
मकर : अनेक संधी उपलब्ध होतील.
कुंभ : भवितव्याविषयी जागरूक राहाल.
मीन : वादविवाद टाळणे गरजेचे ठरेल.
Comments
Add Comment