Pune Nagpur Train : नागपूर आणि दिल्लीसाठी पुण्याहून विशेष रेल्वे धावणार

पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्याहून नागपूर व दिल्लीसाठी (हजरत निझामुद्दीन) विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर व दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. पुणे – नागपूर – पुणे वातानुकूलित रेल्वे १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान गाडी क्रमांक (०१४३९) पुण्याहून दर शनिवारी रात्री ७.५५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या … Continue reading Pune Nagpur Train : नागपूर आणि दिल्लीसाठी पुण्याहून विशेष रेल्वे धावणार