Mumbai News : विक्रोळी, पंतनगर, भांडूप, विजय गार्डनर मेट्रो स्थानके पादचारीपुलाने जोडणार!

एमएमआरडीएची निविदा प्रक्रिया सुरू मुंबई : मेट्रो स्थानकातून (Mumbai Metro) बाहेर पडणे आणि इच्छित स्थळी वा रेल्वे स्थानक, बेस्ट स्थानक, रिक्षा-टॅक्सी थांब्यापर्यंत जाणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी अनेक मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडली जात आहेत. त्यानुसार आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली – गायमख मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ … Continue reading Mumbai News : विक्रोळी, पंतनगर, भांडूप, विजय गार्डनर मेट्रो स्थानके पादचारीपुलाने जोडणार!