Exam News : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल

नागपूर : एप्रिल महिन्यात शालेय विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरु होते. अशात राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाच्या चटक्यांना सामोरे जात विद्यार्थी शाळेत जात आहेत. वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेऊन न्यायालयाने शाळांना १५ एप्रिल पूर्वी परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. Mumbai Climate : मुंबईत एप्रिलमध्येच मे-जूनची झळ; ठाणे ४० तर मुंबईत उष्णतेचा तडाखा मिळालेल्या माहितीनुसार, … Continue reading Exam News : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल