Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे २१०० कडे लक्ष! ‘या’ तारखेपर्यंत मिळणार एप्रिलचा हप्ता

मुंबई : महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण योजना’अंतर्गत (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना (Maharashtra Women) ९ हप्ते देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सरकारने रक्कम वाढवून २१०० करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचे एप्रिल महिन्याकडे लक्ष लागले असून यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिल्लांच्या मायेपोटी कुत्रीचा … Continue reading Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे २१०० कडे लक्ष! ‘या’ तारखेपर्यंत मिळणार एप्रिलचा हप्ता