Devendra Fadanvis : दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार – मुख्यमंत्री

* दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना, धोरणांची निर्मिती करावी * विशेष सहाय्य योजनेचे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे जमा * घरकुलासाठी स्वतंत्र योजना मुंबई : जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांना आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगत्वावर मात करीत आपल्या जीवनात उत्कर्षाचा मार्ग शोधावा लागतो. अशा दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी … Continue reading Devendra Fadanvis : दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण आणणार – मुख्यमंत्री