Mumbai News : कांदिवलीमध्ये दोन वृद्ध महिलांना टेम्पोची धडक

एका महिलेचा मृत्यू, आरोपी चालकाला अटक मुंबई : कांदिवली (प.) येथे रस्ता ओलांडणाऱ्या दोन वृद्ध महिलांना शनिवारी भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर मालाड पश्चिम येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी जखमी महिलेच्या तक्रारीवरून निष्काळजीपणे टेम्पो चालवल्याबद्दल चालकाविरोधात … Continue reading Mumbai News : कांदिवलीमध्ये दोन वृद्ध महिलांना टेम्पोची धडक