Black Monday : शेअर बाजार घसरला, सिलेंडर महागला; पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर वाढला

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतासह जगातील अनेक देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर टॅरिफ लागू केला आहे. या निर्णयाचा जगभरातील शेअर बाजारांवर प्रतिकूल परिणाम झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८५ रुपये ८२ पैशांवर पोहोचला आहे. सेन्सेक्स २२२६.७९ अंकांनी घसरून ७३,१३७.९० आणि निफ्टी ७४२.८५ अंकांनी घसरून २२,१६१.६० वर पोहोचला. टॅरिफबाबत अमेरिकेने घेतलेल्या निर्णयांनंतर अनेक देशांच्या शेअर बाजारांमध्ये … Continue reading Black Monday : शेअर बाजार घसरला, सिलेंडर महागला; पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर वाढला