पिल्लांच्या मायेपोटी कुत्रीचा बिबट्याशी लढा!

बिबट्याशी लढणा-या ‘शक्ती’चा तो थरारक सामना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला मुंबई : आईच्या प्रेमाला मर्यादा नसते, हे पुन्हा सिद्ध केलंय मुंबईतील आरे कॉलनीतील एका धाडसी कुत्रीने. ‘शक्ती’ असं तिचं नाव. एका रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या थरारक घटनेत, बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. पण तिच्या दहा पिल्लांना दूध पाजण्यासाठी आणि त्यांच्याकडे परतण्यासाठी तिने बिबट्याशी थेट झुंज … Continue reading पिल्लांच्या मायेपोटी कुत्रीचा बिबट्याशी लढा!