पंचांग
आज मिती चैत्र शुद्ध षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग सौभाग्य. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर १७ चैत्र शके १९४७. सोमवार दिनांक ७ एप्रिल२०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय १०.३३, मुंबईचा सूर्यास्त ०६.५३ मुंबईचा चंद्रास्त ००.१९ उद्याची. राहू काळ ०२.१४ ते ०३.४७. श्री साईबाबा उस्तव समाप्ती, – शिर्डी, जागतिक आरोग्य दिन, शुभ दिवस.