BJP : भाजपाच्या किरीट सोमैयांनी ७२ मशिदींविरोधात नोंदवला FIR

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या अर्थात भाजपाच्या किरीट सोमैया यांनी गोवंडीतील ७२ मशिदींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरमध्ये नमूद ७२ मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकाचा अर्थात लाऊडस्पीकरचा बेकायदा वापर सुरू असल्याची तक्रार किरीट सोमैया यांनी केली आहे. परवानगी न घेताच मशिदींकडून लाऊडस्पीकरचा वापर सुरू आहे, असा किरीट सोमैया यांचा आरोप आहे. 72 मशीद/भोंगे शिवाजी नगर गोवंडी मुंबई रोज भोंगे … Continue reading BJP : भाजपाच्या किरीट सोमैयांनी ७२ मशिदींविरोधात नोंदवला FIR