Sant Dnyaneshwaranchi Muktai : हरिनामाच्या गजरात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज!

मुंबई : हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळत दंग झालेले कलाकार, वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका, अंभगांच्या स्वरात चिंब झालेले मायबाप प्रेक्षक, आणि कृतज्ञता सन्मान अशा भक्तिमय वातावरणात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या भव्य आध्यात्मिक चित्रपटाचा नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा (ट्रेलर) आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. अल्पावधीतच या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची … Continue reading Sant Dnyaneshwaranchi Muktai : हरिनामाच्या गजरात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज!