Mumbai Dabbawala : मुंबईचा डबेवाला चालला सुट्टीवर! नेमके कारण काय?

मुंबई : मुंबईत लाखोंच्या (Mumbai News) संख्येने नोकरदार आहेत. मुंबईतील दोन लाख नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद राहणार आहे. कारण मुंबईतील डबेवाले (Mumbaicha Dabbawala) आता सहा दिवस सुट्टीवर चालले आहे. पांढरा पोशाख आणि पारंपरिक गांधी टोपी घालणारे मुंबईतील ५ हजार डबेवाला सहा दिवस गावी जाणार आहे. त्यामुळे ९ एप्रिलपासून ६ दिवस मुंबईतील डबेवाल्यांना घरचे … Continue reading Mumbai Dabbawala : मुंबईचा डबेवाला चालला सुट्टीवर! नेमके कारण काय?