GOLD : रामनवमीचा योग साधून सोनं खरेदी करणार आहात ? मग जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

मुंबई : रामनवमीचा योग साधून रविवारी सुटीच्या दिवशी सोनं खरेदीचा विचार करत असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी. आज मुंबईत २४ कॅरेट शुद्ध सोनं प्रति तोळा (१० ग्रॅम) ९० हजार ६६० रुपये आहे. तसेच आज मुंबईत २२ कॅरेट शुद्ध सोनं प्रति तोळा (१० ग्रॅम) ८३ हजार १०० रुपये आहे. US Tariff : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणात भारताला आणखी सवलत … Continue reading GOLD : रामनवमीचा योग साधून सोनं खरेदी करणार आहात ? मग जाणून घ्या आजचा सोन्याचा दर