Friday, May 9, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ६ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ६ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर १६ चैत्र शके १९४७. रविवार दिनांक ६ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.२८, मुंबईचा चंद्रोदय ०९.४८, मुंबईचा सूर्यास्त ०६.५३, मुंबईचा चंद्रास्त ११.२७ राहू काळ १२.४१ ते ०२.१४. श्रीराम नवमी, चैत्री नवरात्रि समाप्ती, श्री स्वामिनारायण जयंती, श्री रामदास जयंती, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : व्यवसाय-धंद्यामध्ये काही चांगले सौदे हाती येतील.
वृषभ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
मिथुन : लहान-मोठ्या प्रवासाची शक्यता.
कर्क : आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा.
सिंह : चालू नोकरीमध्ये भाग्योदय होईल.
कन्या : कुटुंबातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
तूळ : कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरतील.
वृश्चिक : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
धनू : घरातील कामे-जबाबदाऱ्या वाढतील.
मकर : जुने वाहन बदलून नवीन वाहन घेता येईल.
कुंभ : साहित्यिक-कलाकार यांना प्रसिद्धी मिळेल.
मीन : आर्थिक व्यवहार सावधपणे करा.
Comments
Add Comment