Crime : संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या, डोक्यात मारला हातोडा

नोएडा : उत्तर प्रदेशमधील नोएडात ५५ वर्षांच्या नुरुल्लाह हैदरने पत्नी आसमा खान (४२) हिच्या डोक्यात हातोड्याने वार केला. या हल्ल्यात आसमाचा मृत्यू झाला. आसमाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नुरुल्लाह हैदरला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी नोएडाच्या सेक्टर १५ मध्ये घडली. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली ४२ वर्षांची आसमा खान नोएडाच्या सेक्टर ६२ मधील एका खासगी कंपनीत कार्यरत होती. … Continue reading Crime : संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या, डोक्यात मारला हातोडा