Raj Thackeray Letter : ‘महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास थांबा’

राज ठाकरे यांचे आंदोलन थांबवण्याचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बँकांमध्ये मराठी भाषेच्या वापरासाठी सुरू असलेले मनसेचे आंदोलन तूर्तास थांबवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या आवाहनानंतर मनसैनिकांनी बँकांमध्ये जाऊन मराठीसाठी जाब विचारण्याचे आंदोलन सुरू केले होते. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून म्हटले आहे की, “आता … Continue reading Raj Thackeray Letter : ‘महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास थांबा’