पंचांग
आज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग प्रीती. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर १५ चैत्र शके १९४७. शनिवार, दि. ५ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२९, मुंबईचा चंद्रोदय ९.०५, मुंबईचा सूर्यास्त ०६.५३, मुंबईचा चंद्रास्त १०.३४, राहू काळ ०३.४७ ते ०५.२०. दुर्गाष्टमी, अशोकष्टमी, साईबाबा उस्तव प्रारंभ, शिर्डी, भवानी देवी उत्पती, शुभ दिवस.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढेल.
|
 |
वृषभ : निरनिराळे लाभ होतील.
|
 |
मिथुन : कार्यक्षेत्रात तुम्ही स्वत:चे कर्तृत्व दाखवू शकाल.
|
 |
कर्क : व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य असेल.
|
 |
सिंह : हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्यास वातावरण अनुकूल आहे.
|
 |
कन्या : सामाजिक मानसन्मान मिळू शकतो.
|
 |
तूळ : वाहन चालवताना सावधान राहणे गरजेचे ठरेल.
|
 |
वृश्चिक : शकारात्मक रहा.
|
 |
धनू : महत्त्वाची कामे पूर्णकरु शकाल.
|
 |
मकर : कार्यक्षेत्रात आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
|
 |
कुंभ : राहत्या घराविषयी काही समस्या समोर येऊ शकतात.
|
 |
मीन : यशप्राप्ती होईल. स्वताच्या प्रकृतीची काळजी घ्या.
|