Waqf Bill in Rajya Sabha : वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर, आज राज्यसभेत परीक्षा

नवी दिल्ली : संयुक्त संसदीय समितीने केलेल्या सूचना आणि सुचवलेल्या शिफारशी यांच्याआधारे केंद्र सरकारने वक्फ विधेयकाचा सुधारित मसुदा लोकसभेत बुधवार २ एप्रिल रोजी सादर केला. या मसुद्याला लोकसभेची मंजुरी मिळाली. आता विधेयक राज्यसभेत सादर होणार आहे. राज्यसभेत विधेयकावर आज म्हणजेच गुरुवार ३ एप्रिल २०२५ रोजी चर्चा होणार आहे. चर्चेअंती मतदान होईल. विधेयक राज्यसभेत मंजूर झाले … Continue reading Waqf Bill in Rajya Sabha : वक्फ विधेयक लोकसभेत मंजूर, आज राज्यसभेत परीक्षा