Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी

नवी दिल्ली: वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. रात्री उशिरा दोन वाजण्याच्या सुमारास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. विधेयकाच्या बाजूने २८८ मते मिळाली तर त्याच्या विरोधात २३२ मते मिळाली. आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल. भाजपचे सहकारी पक्षांनी या विधेयकाला खुलेपणाने समर्थन दिले तर विरोधी पक्षाने या विधेयकाला विरोध केला. … Continue reading Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी