सिंधुदुर्ग ते पुणे आठवड्याचे ५ दिवस विमानसेवा सुरु

पणजी: सिंधुदुर्ग ते पुणे थेट विमानसेवा पुन्हा सुरु झाली आहे. गोव्यातील फ्लाय – ९१ या कंपनीने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (०१ एप्रिल) पासून ही विमानसेवा सुरु केली आहे. आठवड्याचे पाच दिवस ही विमानसेवा सुरु असेल. फ्लाय – ९१ कंपनीने मंगळवारी (०१ एप्रिल) पासून सिंधुदुर्ग – पुणे – सिंधुदुर्ग विमानसेवा सुरु करण्यात आली. पुण्यातून सकाळी ७.५० … Continue reading सिंधुदुर्ग ते पुणे आठवड्याचे ५ दिवस विमानसेवा सुरु