Petrol Diesel Rates : पेट्रोल डिझेलचे दर घसरले!

मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज (दि ३) पेट्रोल व डिझेलचे दर घसरले आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार झाले आहेत. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर सकाळी हे दर जाहीर केले जातात आणि नंतर सामान्य नागरिकांपर्यंत … Continue reading Petrol Diesel Rates : पेट्रोल डिझेलचे दर घसरले!