
मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज (दि ३) पेट्रोल व डिझेलचे दर घसरले आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार झाले आहेत. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर सकाळी हे दर जाहीर केले जातात आणि नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. त्यामुळे आज तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत जाणून घ्या.

नवी दिल्ली : संयुक्त संसदीय समितीने केलेल्या सूचना आणि सुचवलेल्या शिफारशी यांच्याआधारे केंद्र सरकारने वक्फ विधेयकाचा सुधारित मसुदा लोकसभेत बुधवार २ ...
पेट्रोल आणि डिझेलचे घसरलेले दर :
अहमदनगरचे पूर्वीचे दर १०४.४५ होते सध्याचे दर ९०.८७ आहे ,
अकोलाचे पूर्वीचे दर १०४.११ होते सध्याचे दर ९१.०२ आहे,
अमरावतीचे पूर्वीचे दर १०४.८४ होते सध्याचे दर ९१.३२ आहे,
औरंगाबादचे पूर्वीचे दर १०५.३३ होते सध्याचे दर ९१.३७ आहे,
भंडाराचे पूर्वीचे दर १०४.५३ होते सध्याचे दर ९१.४१ आहे,
बीडचे पूर्वीचे दर १०५.५० होते सध्याचे दर ९१.३४ आहे,
बुलढाणाचे पूर्वीचे दर १०५.३८ होते सध्याचे दर ९०.९७ आहे,
चंद्रपूरचे पूर्वीचे दर १०४.४६ होते सध्याचे दर ९१.४७ आहे,
धुळेचे पूर्वीचे दर १०४.०२ होते सध्याचे दर ९१.२९ आहे,
गडचिरोलीचे पूर्वीचे दर १०५.०० होते सध्याचे दर ९१.४४ आहे,
गोंदियाचे पूर्वीचे दर १०५.५५ होते सध्याचे दर ९२.०९ आहे,
हिंगोलीचे पूर्वीचे दर १०५.४० होते सध्याचे दर ९२.०३ आहे,
जळगावचे पूर्वीचे दर १०४.५० होते सध्याचे दर ९०.९४ आहे,
जालनाचे पूर्वीचे दर १०५.५४ होते सध्याचे दर ९२.०३ आहे,
कोल्हापूरचे पूर्वीचे दर १०४.४१ होते सध्याचे दर ९१.०४ आहे,
लातूरचे पूर्वीचे दर १०५.१७ होते सध्याचे दर ९२.०३ आहे,
मुंबई शहरचे पूर्वीचे दर १०३.५० होते सध्याचे दर ९०.०३ आहे,
नागपूरचे पूर्वीचे दर १०४.०९ होते सध्याचे दर ९०.५८आहे,
नांदेडचे पूर्वीचे दर १०५.५० होते सध्याचे दर ९२.०३ आहे,
नंदुरबारचे पूर्वीचे दर १०५.४९ होते सध्याचे दर ९१.९८ आहे,
नाशिकचे पूर्वीचे दर १०४.३४ होते सध्याचे दर ९१.२५ आहे,
उस्मानाबादचे पूर्वीचे दर १०४.२१ होते सध्याचे दर ९१.२३ आहे,
पालघरचे पूर्वीचे दर १०४.७३ होते सध्याचे दर ९१.०१ आहे,
परभणीचे पूर्वीचे दर १०५.५० होते सध्याचे दर ९२.०३ आहे,
पुणेचे पूर्वीचे दर १०४.०४ होते सध्याचे दर ९०.३५ आहे,
रायगडचे पूर्वीचे दर १०४.१२ होते सध्याचे दर ९१.२६ आहे,
रत्नागिरीचे पूर्वीचे दर १०५.५० होते सध्याचे दर ९२.०३ आहे,
सांगलीचे पूर्वीचे दर १०४.११ होते सध्याचे दर ९१.०१ आहे,
साताराचे पूर्वीचे दर १०४.८८ होते सध्याचे दर ९१.६५ आहे,
सिंधुदुर्गचे पूर्वीचे दर १०५.५० होते सध्याचे दर ९२.०३ आहे,
सोलापूरचे पूर्वीचे दर १०४.७८ ९०.९१ आहे,
ठाणेचे पूर्वीचे दर १०३.६८ होते सध्याचे दर ९०.२२ आहे,
वर्धाचे पूर्वीचे दर १०४.१७ होते सध्याचे दर ९०.९४ आहे,
वाशिमचे पूर्वीचे दर १०४.७४ होते सध्याचे दर ९१.२८ आहे,
यवतमाळचे पूर्वीचे दर १०५.५० होते सध्याचे दर ९१.०३ आहे,