बँकेत मनसैनिकांनी केला राडा, सदावर्ते – राज ठाकरे आमनेसामने

मुंबई : गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रात मराठीत बोललंच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. कार्यकर्त्यांना आदेश दिला की, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही हे तपासा. कार्यकर्ते या आदेशानंतर लगेच सक्रीय झाले. Pandharpur News : पंढरपुरात नॉनव्हेज विक्रीवर … Continue reading बँकेत मनसैनिकांनी केला राडा, सदावर्ते – राज ठाकरे आमनेसामने