Thursday, July 3, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग वैधृती. चंद्र राशी मेष भारतीय सौर १३ चैत्र शके १९४७. गुरुवार दि. ३ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३१, मुंबईचा चंद्रोदय ०७.४८, मुंबईचा सूर्यास्त ०६.५२, मुंबईचा चंद्रास्त ०८.४८, राहू काळ ५.२० ते ०६.५२. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी - तारखे प्रमाणे, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आवडत्या माणसाबरोबर दिवस चांगला जाईल.
वृषभ : विरोधकांवर अंकुश ठेवाल. प्रवासाचे योग.
मिथुन : नवीन केलेले बदल व्यवसायास पोषक ठरतील.
कर्क : बहुतेक सर्व कामात यश मिळेल. भाग्य साथ देईल.
सिंह : महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. सर्व बाबतीत यश मिळेल.
कन्या : आपल्या रोजच्या कामात आपण कार्यमग्न राहाल.
तूळ : एखादी महत्त्वाची बातमी कळेल.
वृश्चिक : मालमत्तेविषयीचे प्रश्न सुटू शकतील.
धनू : प्रगती करण्याची संधी मिळेल.
मकर : व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील.
कुंभ : रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा.
मीन : नवीन वस्तू खरेदी करू शकाल.
Comments
Add Comment