पंचांग
आज मिती चैत्र शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग वैधृती. चंद्र राशी मेष भारतीय सौर १३ चैत्र शके १९४७. गुरुवार दि. ३ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३१, मुंबईचा चंद्रोदय ०७.४८, मुंबईचा सूर्यास्त ०६.५२, मुंबईचा चंद्रास्त ०८.४८, राहू काळ ५.२० ते ०६.५२. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी – तारखे प्रमाणे, शुभ दिवस.