Naseem Shah: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली
बाबर – रिझवानची जोडीही अपयशी हॅमिल्टन : न्यूझीलंडच्या हॅमिल्टन येथील सेंडॉन पार्कमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात पाकिस्तानचे प्रमुख फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान अपयशी ठरले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल १८ … Continue reading Naseem Shah: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed