Ghibli Alert : घिबली फोटो करताय; सावध रहा! एक क्लिक अन् बँक खाते रिकामे

मुंबई : सध्या भारतभर घिबली (Ghibli) फोटोचा मोठा ट्रेंड सुरु झाला आहे. जपानी चित्रशैलीमध्ये आपले फोटो तयार करण्यासाठी लोकांची अक्षरशः ऑनलाईन झुंबड उडत आहे. सर्वसामान्यांपासून अभिनेते तसेच राजकीय नेत्यांनी देखील या घिबली चित्रांचा मोह आवरत नाही. मात्र नाण्याला जसं दोन बाजू असतात त्याचप्रमाणे घिबली चित्रशैलीला देखील दोन बाजू आहेत. एकीकडे घिबलीमुळे जगभरातील अनेक लोक त्याची … Continue reading Ghibli Alert : घिबली फोटो करताय; सावध रहा! एक क्लिक अन् बँक खाते रिकामे