Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा हिंदी सिनेमात दिसणार, मनसेचा संताप

MNS leader Ameya Khopkar Angry Reaction On Fawad Khan Comeback : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान नऊ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तो अभिनेत्री वाणी कपूरसोबत ‘अबीर गुलाल’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट म्हणजे रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटाचा टीझर मंगळवार १ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. हा टीझर येताच मनसेने संताप … Continue reading Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा हिंदी सिनेमात दिसणार, मनसेचा संताप