Delhi Metro : दिल्ली मेट्रोमध्ये एका सीटवरून महिला-पुरुषमध्ये वाद… व्हिडिओ पहा

दिल्ली : दिल्ली मेट्रोमधून अनेकदा असे व्हिडिओ येत असतात, जे सोशल मीडियावर ऑनलाइन असणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेतात. आता असाच एक व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पुरूष महिलांच्या गटाशी सीटवरून वाद घालताना दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @pahadigirls१२ या हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात एक माणूस त्याच्या सीटवर … Continue reading Delhi Metro : दिल्ली मेट्रोमध्ये एका सीटवरून महिला-पुरुषमध्ये वाद… व्हिडिओ पहा