Tuesday, April 29, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २ एप्रिल २०२५

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र रेवती. योग ऐद्र. चंद्र राशी मीन. भारतीय सौर १२ चैत्र शके १९४७. बुधवार, दिनांक २ एप्रिल, २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.५८. मुंबईचा चंद्रोदय ०६.४५, मुंबईचा सूर्यास्त ०६.४३ मुंबईचा चंद्रास्त ०५.३० राहू काळ ३.४७ ते ०५.१५. श्री पंचमी श्री लक्ष्मी पंचमी, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : मालमत्तेच्या संबंधित काम होईल.
वृषभ : कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील.
मिथुन : कौटुंबिक सुख मिळेल, समस्या सुटतील.
कर्क : वैयक्तिक छंदातून यश मिळेल.
सिंह : इच्छापूर्तीचा दिवस, महत्त्वाची कामे करता येतील.
कन्या : कुटुंब परिवारात एखादे मंगलकार्य ठरेल.
तूळ : संशयग्रस्तता टाळा.
वृश्चिक : व्यावसायिक प्राप्ती वाढेल.
धनू : गुंतवणुका लाभदायक ठरतील.
मकर : सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
कुंभ : वैवाहिक सुख मिळेल.
मीन : कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
Comments
Add Comment