BMC : महापालिकेच्या रुग्णालयातील औषध खरेदी अंतिम टप्प्यात

निविदा अंतिम झाल्यानंतर प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत रुग्णालयात रुग्णांना बाहेरुन औषधे आणण्याची चिंता मिटणार मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील मोफत औषधांचा पुरवठा करण्यासाठी मागील २०२२ पासून रखडलेली औषध खरेदीचा मार्ग खुला झाला असून याबाबतची निविदा अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच या औषधांचे वितरण रुग्णालयांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे अखेर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपुरा औषध साठा आणि … Continue reading BMC : महापालिकेच्या रुग्णालयातील औषध खरेदी अंतिम टप्प्यात