Bajinder Singh : ‘येशू येशू प्रॉफेट’ बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?

मोहाली : २०१८ मधील बलात्कार प्रकरणात पंजाबमधील स्वतःला ख्रिश्चन पाद्री म्हणवणाऱ्या बजिंदर सिंगला (Bajinder Singh) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंगळवारी मोहाली येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रांत कुमार यांनी हा निर्णय दिला. बजिंदर सिंग, ज्याला ‘येशू येशू प्रॉफेट’ म्हणूनही ओळखले जाते, झीरकपूर येथील महिलेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरला. न्यायालयाने २८ मार्च रोजी … Continue reading Bajinder Singh : ‘येशू येशू प्रॉफेट’ बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?