Waqf Bill and Maharashtra Politics : वक्फ विधेयक बुधवारी लोकसभेत सादर होणार, उद्धव गट काय करणार ?

मुंबई : लोकसभेत वक्फ विधेयक बुधवार २ एप्रिल रोजी सादर होणार आहे. हे जाहीर होताच महाराष्ट्रात राजकीय वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करुन थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. तर भाजपाने लोकसभेतील पक्षाच्या सर्व सदस्यांना तीन ओळींचा व्हिप बजावला आहे. वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत ! बघू या उद्धव … Continue reading Waqf Bill and Maharashtra Politics : वक्फ विधेयक बुधवारी लोकसभेत सादर होणार, उद्धव गट काय करणार ?