Recruitment : अशी होते शिक्षक भरती; ‘त्या’ मुलांचे काय होणार?

बोगस प्रस्ताव सादर करून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नोकरी मिळवण्याचा प्रयत्न सहा जणांवर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर : सरकारी अनुदानित शाळेत शिक्षक पद मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेकडे (ZP) बोगस प्रस्ताव सादर केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवसिंगपुरा येथील एका शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले की, आरोपींनी कधीही त्यांच्या शाळेत काम केले नव्हते. … Continue reading Recruitment : अशी होते शिक्षक भरती; ‘त्या’ मुलांचे काय होणार?